General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/09/2024 1. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – बिचचा वृक्ष पांढरी लिली सुवर्ण गरुड गुलाब2. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. पेठ कळवण एकलहरे त्र्यंबकेश्वर3. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? सातारा अहमदनगर कोल्हापूर औरंगाबाद4. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली. ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती. तिला राणी झाशी तुकडी (रेजीमेंट) म्हणत. वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही.5. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? चार तीन पाच दोन6. मॅलिक ॲसिड – हरभऱ्याच्या पानात असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात असते. सुबाभळीच्या कोवळ्या पानात असते. दह्यात असते.7. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे सातारा अकोला मुंबई8. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले व्योमेशचंद्र बॅनर्जी फिरोजशहा मेहता9. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? जिनिव्हा रोम व्हिएन्ना यापैकी नाही10. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे. डोंगरी मुरुड जंजिरा नळदुर्ग सुवर्णदुर्ग11. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ? सुचेता कृपालानी सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित डॉ.कदांबिनी गांगुली12. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे.13. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद बीड नाशिक कोल्हापूर14. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. नाशिक धुळे जळगाव सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर बीड लातूर परभणी सातारा रायगड कोल्हापूर15. योग्य विधान निवडा. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. सर्व विधान योग्य आहे.16. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता. चंद्रगुप्त पहिला हर्षवर्धन सम्राट अशोक समुद्र गुप्त17. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे? इंग्लंड जपान फ्रान्स अमेरिका18. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड नाशिक वर्धा औरंगाबाद19. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ? 30 वर्ष 18 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष20. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12 mk..
11