General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/09/2024 1. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. 2. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. त्र्यंबकेश्वर पेठ एकलहरे कळवण 3. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? अहमदनगर औरंगाबाद कोल्हापूर सातारा 4. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ? विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू सुचेता कृपालानी डॉ.कदांबिनी गांगुली 5. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? अकोला पुणे मुंबई सातारा 6. योग्य विधान निवडा. सर्व विधान योग्य आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. 7. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – पांढरी लिली सुवर्ण गरुड गुलाब बिचचा वृक्ष 8. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे. सुवर्णदुर्ग नळदुर्ग डोंगरी मुरुड जंजिरा 9. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? रोम जिनिव्हा व्हिएन्ना यापैकी नाही 10. मॅलिक ॲसिड – सुबाभळीच्या कोवळ्या पानात असते. हरभऱ्याच्या पानात असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात असते. दह्यात असते. 11. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक उस्मानाबाद कोल्हापूर बीड 12. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. सातारा रायगड कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव बीड लातूर परभणी सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर 13. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी 14. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ? 18 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष 15. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता. सम्राट अशोक समुद्र गुप्त हर्षवर्धन चंद्रगुप्त पहिला 16. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? दोन तीन चार पाच 17. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे? जपान इंग्लंड फ्रान्स अमेरिका 18. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद 19. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. वर्धा औरंगाबाद बीड नाशिक 20. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? तिला राणी झाशी तुकडी (रेजीमेंट) म्हणत. वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही. आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली. ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
12 mk..
11