General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104

1. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ?

 
 
 
 

5. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे.

 
 
 
 

6. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

7. मॅलिक ॲसिड –

 
 
 
 

8. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

9. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

 
 
 
 

10. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

11. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 
 
 
 

12. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

 
 
 
 

13. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता.

 
 
 
 

14. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

15. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ?

 
 
 
 

16. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह –

 
 
 
 

17. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे?

 
 
 
 

18. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे.

 
 
 
 

19. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते.

 
 
 
 

20. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104”

Leave a Reply to Kartik Pimpale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now