Geography Practice Question Paper 07 | भूगोल सराव परीक्षा 07 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2024 1. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थितांबर आयनांबर तपांबर बाह्यांबर2. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड सोडियम क्लोराइड3. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा 1. मुंबई शहर 2. ठाणे 3. मुंबई उपनगर [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 आणि 3 1 आणि 2 1 2 आणि 3 1 आणि 34. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंध्र प्रदेश राजस्थान उत्तराखंड जम्मू काश्मीर5. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुणे सातारा कोल्हापूर रायगड6. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाईन ऑफ कंट्रोल मॅकमोहन रेडक्लीप ड्युरांड7. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोकण बंगालचा उपसागर मुंबई अरबी समुद्र8. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रहिमतपूर मंचर पनवेल डिग्रज9. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद10. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तराखंड अरुणाचल प्रदेश बिहार मेघालय11. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोलापूर – सिताफळ महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी नाशिक – मोसंबी नागपूर – केळी12. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रवरानगर तांबळे बेलापूर पाडेगाव13. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 22 दिवस 27 दिवस 21 दिवस 7 दिवस14. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपानच्या जर्मनीच्या रशियाच्या अमेरिकेच्या15. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिमेकडील पूर्वेकडील उत्तरेकडील दक्षिणेकडील Loading …Question 1 of 15
Fabulaes
Excellent ….
nice test sir
6
14
8
9
15
15