Geography Practice Question Paper 07 | भूगोल सराव परीक्षा 07 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2024 1. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जम्मू काश्मीर उत्तराखंड राजस्थान आंध्र प्रदेश2. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अरुणाचल प्रदेश बिहार उत्तराखंड मेघालय3. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 दिवस 27 दिवस 22 दिवस 21 दिवस4. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नागपूर औरंगाबाद कोकण नाशिक5. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपानच्या जर्मनीच्या अमेरिकेच्या रशियाच्या6. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पनवेल डिग्रज मंचर रहिमतपूर7. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबळे बेलापूर पाडेगाव प्रवरानगर8. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बंगालचा उपसागर मुंबई कोकण अरबी समुद्र9. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा 1. मुंबई शहर 2. ठाणे 3. मुंबई उपनगर [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 आणि 3 2 आणि 3 1 2 आणि 3 1 आणि 210. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅकमोहन रेडक्लीप लाईन ऑफ कंट्रोल ड्युरांड11. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्वेकडील दक्षिणेकडील पश्चिमेकडील उत्तरेकडील12. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोडियम क्लोराइड कॅल्शियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट13. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाह्यांबर तपांबर स्थितांबर आयनांबर14. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी सोलापूर – सिताफळ नाशिक – मोसंबी नागपूर – केळी15. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोल्हापूर रायगड सातारा पुणे Loading …Question 1 of 15
Fabulaes
Excellent ….
nice test sir
6
14
8
9
15
15