Geography Practice Question Paper 07 | भूगोल सराव परीक्षा 07 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2024 1. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तपांबर बाह्यांबर स्थितांबर आयनांबर2. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पनवेल मंचर डिग्रज रहिमतपूर3. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा 1. मुंबई शहर 2. ठाणे 3. मुंबई उपनगर [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 आणि 3 1 2 आणि 3 1 आणि 2 1 आणि 34. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नागपूर – केळी नाशिक – मोसंबी महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी सोलापूर – सिताफळ5. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाडेगाव बेलापूर तांबळे प्रवरानगर6. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बंगालचा उपसागर अरबी समुद्र कोकण मुंबई7. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 22 दिवस 7 दिवस 27 दिवस 21 दिवस8. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कॅल्शियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड9. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जम्मू काश्मीर उत्तराखंड आंध्र प्रदेश राजस्थान10. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सातारा पुणे कोल्हापूर रायगड11. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तरेकडील दक्षिणेकडील पूर्वेकडील पश्चिमेकडील12. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपानच्या अमेरिकेच्या रशियाच्या जर्मनीच्या13. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाईन ऑफ कंट्रोल ड्युरांड रेडक्लीप मॅकमोहन14. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक नागपूर कोकण औरंगाबाद15. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेघालय बिहार उत्तराखंड अरुणाचल प्रदेश Loading …Question 1 of 15
Fabulaes
Excellent ….
nice test sir
6
14
8
9
15
15