नवीन टेस्ट

Geography Practice Question Paper 07 [ भूगोल सराव परीक्षा ]

Geography Practice Question Paper 07 [ भूगोल सराव परीक्षा ] : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा
1. मुंबई शहर
2. ठाणे
3. मुंबई उपनगर
[ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


2 thoughts on “Geography Practice Question Paper 07 [ भूगोल सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!