Geography Practice Question Paper 07 | भूगोल सराव परीक्षा 07 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2024 1. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ड्युरांड रेडक्लीप मॅकमोहन लाईन ऑफ कंट्रोल2. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 दिवस 7 दिवस 22 दिवस 27 दिवस3. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाडेगाव तांबळे बेलापूर प्रवरानगर4. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रहिमतपूर मंचर डिग्रज पनवेल5. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुणे सातारा कोल्हापूर रायगड6. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅग्नेशियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड सोडियम क्लोराइड7. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा 1. मुंबई शहर 2. ठाणे 3. मुंबई उपनगर [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 आणि 3 1 आणि 2 2 आणि 3 1 2 आणि 38. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्वेकडील पश्चिमेकडील दक्षिणेकडील उत्तरेकडील9. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोकण मुंबई बंगालचा उपसागर अरबी समुद्र10. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जम्मू काश्मीर उत्तराखंड राजस्थान आंध्र प्रदेश11. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी सोलापूर – सिताफळ नाशिक – मोसंबी नागपूर – केळी12. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोकण नाशिक नागपूर औरंगाबाद13. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जर्मनीच्या जपानच्या रशियाच्या अमेरिकेच्या14. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेघालय उत्तराखंड अरुणाचल प्रदेश बिहार15. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तपांबर आयनांबर स्थितांबर बाह्यांबर Loading …Question 1 of 15
Fabulaes
Excellent ….
nice test sir
6
14
8
9
15
15