Geography Practice Question Paper 07 | भूगोल सराव परीक्षा 07 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2024 1. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोल्हापूर रायगड पुणे सातारा2. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ….. येथे सुरू झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबळे बेलापूर प्रवरानगर पाडेगाव3. पृथ्वीभोवती चंद्राला एक पूर्ण फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती दिवसांचा आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 दिवस 27 दिवस 22 दिवस 21 दिवस4. सर्वात जास्त बेटे …. मध्ये आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बंगालचा उपसागर अरबी समुद्र कोकण मुंबई5. भारत-चीन या दोन देशादरम्यान ….. रेषा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ड्युरांड रेडक्लीप मॅकमोहन लाईन ऑफ कंट्रोल6. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नागपूर कोकण नाशिक औरंगाबाद7. प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रहिमतपूर मंचर डिग्रज पनवेल8. हिमालयीन रांगा पूर्वेकडे कोणत्या राज्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बिहार उत्तराखंड मेघालय अरुणाचल प्रदेश9. भूपृष्ठापासून साधारणपणे 11 किमी अंतरापर्यंत ….. हा वातावरणाचा थर असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थितांबर बाह्यांबर आयनांबर तपांबर10. पोंग गोंग त्सो सरोवर खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान उत्तराखंड आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर11. फळ आणि ठिकाणाची योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाबळेश्वर – स्ट्रॉबेरी नागपूर – केळी सोलापूर – सिताफळ नाशिक – मोसंबी12. दामोदर खोरे प्रकल्प …. टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जपानच्या जर्मनीच्या अमेरिकेच्या रशियाच्या13. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत ….. भाग बालाघाट या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिणेकडील पश्चिमेकडील पूर्वेकडील उत्तरेकडील14. 100% नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे खालील पर्यायातून निवडा 1. मुंबई शहर 2. ठाणे 3. मुंबई उपनगर [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 आणि 3 2 आणि 3 1 2 आणि 3 1 आणि 215. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोडियम क्लोराइड कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड Loading …Question 1 of 15
Fabulaes
Excellent ….
nice test sir
6
14
8
9
15
15