Geography Practice Question Paper 01 | भूगोल सराव परीक्षा 01 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2023 1. तेल विहिरी पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अहमदाबाद बरेली अंकलेश्वर अलिगढ 2. भारतात सर्वाधिक पाऊस …… मोसमी वाऱ्यापासून पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नैऋत्य ईशान्य आग्नेय वायव्य 3. खालीलपैकी कोणता भारतातील लोहमार्गाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिडीयम गेज मीटर गेज ब्रॉड गेज नॅरो गेज 4. देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केरळ गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू 5. महाराष्ट्र हे लोकसंख्येचा बाबतीत देशात …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या 6. बुलढाणा येथील लोणार सरोवर हे …. सरोवर आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उल्का चिल्का सरदार वुलर 7. थर हे एक ….. चे नाव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरोवर आखात वाळवंट त्रिभुज प्रदेश 8. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीया ची स्थापना ….. या वर्षात झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1978 1911 1995 1956 9. मूलभूत धातू खनिज म्हणून कोणत्या खनिजास ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोह तांबे मँगेनिज बॉक्साइट 10. पनामा कालवा पॅसिफिक आणि …. या दोन्ही महासागरांना जोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी महासागर अरबी समुद्र आर्टिक महासागर अटलांटिक महासागर 11. खालीलपैकी कोणती अणुभट्टी नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अप्सरा पवना सायरस ध्रुव 12. रुरकेला लोह पोलाद उद्योग ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. बंगाल कर्नाटक ओरिसा छत्तीसगड 13. पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना …. पिके म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हंगामी रब्बी बागायती खरीप 14. बाष्पाचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पानझडी खाजण सदाहरित निम सदाहरित 15. आकाराचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा नकाशा साधारणपणे …. असा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिकोण षटकोन आयात वर्तुळ Loading … Question 1 of 15
Anskey kshi bghaychi
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा AnswerKey दिसेल
सर plz combaain student sati असेच question ठेवा
ओके Combined Exam साठी असेच संच उपलब्ध होतील
11
7
15 padale madam
10/15
15/12
13