Geography Practice Question Paper 01 | भूगोल सराव परीक्षा 01 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2023 1. खालीलपैकी कोणता भारतातील लोहमार्गाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रॉड गेज मीटर गेज मिडीयम गेज नॅरो गेज2. तेल विहिरी पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अहमदाबाद अंकलेश्वर बरेली अलिगढ3. बुलढाणा येथील लोणार सरोवर हे …. सरोवर आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उल्का वुलर सरदार चिल्का4. देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र गुजरात केरळ तामिळनाडू5. मूलभूत धातू खनिज म्हणून कोणत्या खनिजास ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबे बॉक्साइट मँगेनिज लोह6. रुरकेला लोह पोलाद उद्योग ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] छत्तीसगड प. बंगाल कर्नाटक ओरिसा7. महाराष्ट्र हे लोकसंख्येचा बाबतीत देशात …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चौथ्या दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या8. खालीलपैकी कोणती अणुभट्टी नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सायरस पवना ध्रुव अप्सरा9. आकाराचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा नकाशा साधारणपणे …. असा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्तुळ षटकोन आयात त्रिकोण10. पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना …. पिके म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खरीप रब्बी बागायती हंगामी11. बाष्पाचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सदाहरित पानझडी निम सदाहरित खाजण12. पनामा कालवा पॅसिफिक आणि …. या दोन्ही महासागरांना जोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्टिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर अरबी समुद्र13. थर हे एक ….. चे नाव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आखात सरोवर वाळवंट त्रिभुज प्रदेश14. भारतात सर्वाधिक पाऊस …… मोसमी वाऱ्यापासून पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय15. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीया ची स्थापना ….. या वर्षात झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1956 1978 1911 Loading …Question 1 of 15
Anskey kshi bghaychi
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा AnswerKey दिसेल
सर plz combaain student sati असेच question ठेवा
ओके Combined Exam साठी असेच संच उपलब्ध होतील
11
7
15 padale madam
10/15
15/12
13
Great job sir Thanks for make it free for students