Geography Practice Question Paper 01 | भूगोल सराव परीक्षा 01 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2023 1. मूलभूत धातू खनिज म्हणून कोणत्या खनिजास ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबे मँगेनिज लोह बॉक्साइट2. पनामा कालवा पॅसिफिक आणि …. या दोन्ही महासागरांना जोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अरबी समुद्र अटलांटिक महासागर आर्टिक महासागर हिंदी महासागर3. पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना …. पिके म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रब्बी बागायती खरीप हंगामी4. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीया ची स्थापना ….. या वर्षात झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1911 1978 1956 19955. रुरकेला लोह पोलाद उद्योग ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] छत्तीसगड ओरिसा कर्नाटक प. बंगाल6. खालीलपैकी कोणती अणुभट्टी नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अप्सरा पवना ध्रुव सायरस7. महाराष्ट्र हे लोकसंख्येचा बाबतीत देशात …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुसऱ्या पहिल्या चौथ्या तिसऱ्या8. भारतात सर्वाधिक पाऊस …… मोसमी वाऱ्यापासून पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य9. बुलढाणा येथील लोणार सरोवर हे …. सरोवर आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वुलर सरदार उल्का चिल्का10. थर हे एक ….. चे नाव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरोवर त्रिभुज प्रदेश वाळवंट आखात11. खालीलपैकी कोणता भारतातील लोहमार्गाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रॉड गेज मिडीयम गेज नॅरो गेज मीटर गेज12. तेल विहिरी पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अलिगढ अहमदाबाद बरेली अंकलेश्वर13. बाष्पाचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पानझडी निम सदाहरित सदाहरित खाजण14. आकाराचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा नकाशा साधारणपणे …. असा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्तुळ षटकोन त्रिकोण आयात15. देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केरळ तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात Loading …Question 1 of 15
Anskey kshi bghaychi
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा AnswerKey दिसेल
सर plz combaain student sati असेच question ठेवा
ओके Combined Exam साठी असेच संच उपलब्ध होतील
11
7
15 padale madam
10/15
15/12
13
Great job sir Thanks for make it free for students