Geography Practice Question Paper 01 | भूगोल सराव परीक्षा 01 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2023 1. पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना …. पिके म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हंगामी बागायती खरीप रब्बी2. रुरकेला लोह पोलाद उद्योग ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओरिसा कर्नाटक प. बंगाल छत्तीसगड3. भारतात सर्वाधिक पाऊस …… मोसमी वाऱ्यापासून पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य4. मूलभूत धातू खनिज म्हणून कोणत्या खनिजास ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मँगेनिज तांबे लोह बॉक्साइट5. देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केरळ गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र6. खालीलपैकी कोणता भारतातील लोहमार्गाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्रॉड गेज नॅरो गेज मिडीयम गेज मीटर गेज7. महाराष्ट्र हे लोकसंख्येचा बाबतीत देशात …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पहिल्या चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या8. आकाराचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा नकाशा साधारणपणे …. असा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिकोण वर्तुळ षटकोन आयात9. बाष्पाचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निम सदाहरित सदाहरित खाजण पानझडी10. तेल विहिरी पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अहमदाबाद अलिगढ बरेली अंकलेश्वर11. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीया ची स्थापना ….. या वर्षात झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1978 1911 195612. खालीलपैकी कोणती अणुभट्टी नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ध्रुव पवना अप्सरा सायरस13. पनामा कालवा पॅसिफिक आणि …. या दोन्ही महासागरांना जोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्टिक महासागर अरबी समुद्र14. बुलढाणा येथील लोणार सरोवर हे …. सरोवर आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चिल्का वुलर सरदार उल्का15. थर हे एक ….. चे नाव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाळवंट आखात त्रिभुज प्रदेश सरोवर Loading …Question 1 of 15
Anskey kshi bghaychi
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा AnswerKey दिसेल
सर plz combaain student sati असेच question ठेवा
ओके Combined Exam साठी असेच संच उपलब्ध होतील
11
7
15 padale madam
10/15
15/12
13
Great job sir Thanks for make it free for students