Geography Practice Question Paper 01 | भूगोल सराव परीक्षा 01 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2023 1. महाराष्ट्र हे लोकसंख्येचा बाबतीत देशात …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिल्या2. खालीलपैकी कोणती अणुभट्टी नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ध्रुव पवना सायरस अप्सरा3. मूलभूत धातू खनिज म्हणून कोणत्या खनिजास ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉक्साइट तांबे मँगेनिज लोह4. भारतात सर्वाधिक पाऊस …… मोसमी वाऱ्यापासून पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य5. खालीलपैकी कोणता भारतातील लोहमार्गाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नॅरो गेज मीटर गेज मिडीयम गेज ब्रॉड गेज6. तेल विहिरी पेट्रोलियम पदार्थ यांच्याशी संबंधित शहर खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बरेली अलिगढ अहमदाबाद अंकलेश्वर7. रुरकेला लोह पोलाद उद्योग ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओरिसा कर्नाटक छत्तीसगड प. बंगाल8. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीया ची स्थापना ….. या वर्षात झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1956 1995 1911 19789. आकाराचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा नकाशा साधारणपणे …. असा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्तुळ षटकोन त्रिकोण आयात10. पावसाळ्यात ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांना …. पिके म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बागायती रब्बी खरीप हंगामी11. बाष्पाचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची वृक्षे आपली पाने गाळतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खाजण निम सदाहरित सदाहरित पानझडी12. देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात महाराष्ट्र केरळ तामिळनाडू13. बुलढाणा येथील लोणार सरोवर हे …. सरोवर आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरदार चिल्का उल्का वुलर14. पनामा कालवा पॅसिफिक आणि …. या दोन्ही महासागरांना जोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्टिक महासागर अरबी समुद्र15. थर हे एक ….. चे नाव आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्रिभुज प्रदेश वाळवंट आखात सरोवर Loading …Question 1 of 15
Anskey kshi bghaychi
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा AnswerKey दिसेल
सर plz combaain student sati असेच question ठेवा
ओके Combined Exam साठी असेच संच उपलब्ध होतील
11
7
15 padale madam
10/15
15/12
13
Great job sir Thanks for make it free for students