Geography Practice Question Paper 04 | भूगोल सराव परीक्षा 04 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2024 1. भारतात सर्वाधिक नैसर्गिक वायूचे साठे खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नरहरकटिया अंकलेश्वर खंबायतचे आखात बॉम्बे हाय2. सातारा जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तोरणमाळ महाबळेश्वर अंबोली माथेरान3. अरबी समुद्रातील पर्वताच्या शिखराभोवती कीटकांचे संचयन होऊन …. बेटांची निर्मिती झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रवाळ निकोबार ज्वालामुखी अंदमान4. देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एअर इंडिया सहारा इंडिया इंडियन एअरलाइन्स टाटा एअरलाईन्स5. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल बिहार6. मंग्रोव्ह वने …… … आढळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समुद्रकिनारी दलदलीच्या प्रदेशात कमी पर्जन्य असणाऱ्या भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर हिमालयाच्या पायथ्याशी7. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ….. या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंदिया भंडारा नंदुरबार ठाणे8. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 15200 7516 7300 88489. खालील पैकी कोणत्या खनिजांचा उपयोग विद्युतरोधक म्हणून होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅगेनिज अभ्रक बॉक्साईट मॅग्नेटाइट10. सह्याद्री पर्वताला …. असेही म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण घाट पूर्व घाट उत्तर घाट पश्चिम घाट11. भारताच्या पहिल्या अणूभट्टीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ध्रुव सायरस अप्सरा पूर्णिमा12. हुगळी ही …. नदीची महत्त्वाची शाखा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी यमुना महानदी गंगा13. फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राखीव क्षेत्र …. जिल्ह्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई उपनगर सिंधुदुर्ग ठाणे रायगड14. जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला …. शेती असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिरायती खरीप कोरडवाहू बागायती15. ताग उद्योग कोणत्या राज्यामध्ये एकवटलेला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र पश्चिम बंगाल गोवा राजस्थान Loading …Question 1 of 15
10
Gaurav Bhagwan Thorat
13/15
11/15
13
12
13