Geography Practice Question Paper 04 | भूगोल सराव परीक्षा 04 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2024 1. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल केरळ2. भारतात सर्वाधिक नैसर्गिक वायूचे साठे खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खंबायतचे आखात नरहरकटिया अंकलेश्वर बॉम्बे हाय3. भारताच्या पहिल्या अणूभट्टीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ध्रुव पूर्णिमा अप्सरा सायरस4. मंग्रोव्ह वने …… … आढळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिमालयाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर समुद्रकिनारी दलदलीच्या प्रदेशात कमी पर्जन्य असणाऱ्या भागात5. देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टाटा एअरलाईन्स इंडियन एअरलाइन्स सहारा इंडिया एअर इंडिया6. फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राखीव क्षेत्र …. जिल्ह्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ठाणे मुंबई उपनगर रायगड सिंधुदुर्ग7. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ….. या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंदिया ठाणे नंदुरबार भंडारा8. हुगळी ही …. नदीची महत्त्वाची शाखा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी यमुना महानदी गंगा9. जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला …. शेती असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बागायती कोरडवाहू जिरायती खरीप10. सातारा जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माथेरान महाबळेश्वर अंबोली तोरणमाळ11. सह्याद्री पर्वताला …. असेही म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर घाट पूर्व घाट दक्षिण घाट पश्चिम घाट12. अरबी समुद्रातील पर्वताच्या शिखराभोवती कीटकांचे संचयन होऊन …. बेटांची निर्मिती झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ज्वालामुखी अंदमान निकोबार प्रवाळ13. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8848 7300 7516 1520014. खालील पैकी कोणत्या खनिजांचा उपयोग विद्युतरोधक म्हणून होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभ्रक मॅगेनिज मॅग्नेटाइट बॉक्साईट15. ताग उद्योग कोणत्या राज्यामध्ये एकवटलेला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम बंगाल राजस्थान महाराष्ट्र गोवा Loading …Question 1 of 15
10
Gaurav Bhagwan Thorat
13/15
11/15
13
12
13