Geography Practice Question Paper 04 | भूगोल सराव परीक्षा 04 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2024 1. जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला …. शेती असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिरायती खरीप कोरडवाहू बागायती2. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ….. या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भंडारा ठाणे गोंदिया नंदुरबार3. अरबी समुद्रातील पर्वताच्या शिखराभोवती कीटकांचे संचयन होऊन …. बेटांची निर्मिती झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निकोबार ज्वालामुखी अंदमान प्रवाळ4. मंग्रोव्ह वने …… … आढळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिमालयाच्या पायथ्याशी कमी पर्जन्य असणाऱ्या भागात समुद्रकिनारी दलदलीच्या प्रदेशात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर5. हुगळी ही …. नदीची महत्त्वाची शाखा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यमुना गंगा गोदावरी महानदी6. सातारा जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंबोली तोरणमाळ महाबळेश्वर माथेरान7. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश केरळ बिहार8. फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राखीव क्षेत्र …. जिल्ह्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ठाणे रायगड मुंबई उपनगर सिंधुदुर्ग9. ताग उद्योग कोणत्या राज्यामध्ये एकवटलेला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोवा महाराष्ट्र राजस्थान पश्चिम बंगाल10. भारताच्या पहिल्या अणूभट्टीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ध्रुव सायरस पूर्णिमा अप्सरा11. भारतात सर्वाधिक नैसर्गिक वायूचे साठे खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे हाय खंबायतचे आखात अंकलेश्वर नरहरकटिया12. देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एअर इंडिया सहारा इंडिया टाटा एअरलाईन्स इंडियन एअरलाइन्स13. खालील पैकी कोणत्या खनिजांचा उपयोग विद्युतरोधक म्हणून होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉक्साईट मॅगेनिज अभ्रक मॅग्नेटाइट14. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7516 15200 8848 730015. सह्याद्री पर्वताला …. असेही म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्तर घाट दक्षिण घाट पूर्व घाट पश्चिम घाट Loading …Question 1 of 15
10
Gaurav Bhagwan Thorat
13/15
11/15
13
12
13