Geography Practice Question Paper 04 | भूगोल सराव परीक्षा 04 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2024 1. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बिहार उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल2. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7300 7516 15200 88483. सातारा जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाबळेश्वर माथेरान तोरणमाळ अंबोली4. हुगळी ही …. नदीची महत्त्वाची शाखा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महानदी गंगा यमुना गोदावरी5. भारताच्या पहिल्या अणूभट्टीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अप्सरा सायरस ध्रुव पूर्णिमा6. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ….. या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंदिया नंदुरबार भंडारा ठाणे7. ताग उद्योग कोणत्या राज्यामध्ये एकवटलेला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम बंगाल गोवा महाराष्ट्र राजस्थान8. खालील पैकी कोणत्या खनिजांचा उपयोग विद्युतरोधक म्हणून होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभ्रक मॅगेनिज बॉक्साईट मॅग्नेटाइट9. भारतात सर्वाधिक नैसर्गिक वायूचे साठे खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे हाय अंकलेश्वर नरहरकटिया खंबायतचे आखात10. अरबी समुद्रातील पर्वताच्या शिखराभोवती कीटकांचे संचयन होऊन …. बेटांची निर्मिती झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रवाळ निकोबार अंदमान ज्वालामुखी11. जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला …. शेती असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिरायती कोरडवाहू खरीप बागायती12. सह्याद्री पर्वताला …. असेही म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्व घाट उत्तर घाट दक्षिण घाट पश्चिम घाट13. फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राखीव क्षेत्र …. जिल्ह्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधुदुर्ग मुंबई उपनगर ठाणे रायगड14. मंग्रोव्ह वने …… … आढळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिमालयाच्या पायथ्याशी कमी पर्जन्य असणाऱ्या भागात समुद्रकिनारी दलदलीच्या प्रदेशात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर15. देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सहारा इंडिया इंडियन एअरलाइन्स एअर इंडिया टाटा एअरलाईन्स Loading …Question 1 of 15
10
Gaurav Bhagwan Thorat
13/15
11/15
13
12
13