Geography Practice Question Paper 04 | भूगोल सराव परीक्षा 04 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2024 1. सह्याद्री पर्वताला …. असेही म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण घाट उत्तर घाट पूर्व घाट पश्चिम घाट2. भारताच्या पहिल्या अणूभट्टीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णिमा अप्सरा सायरस ध्रुव3. हुगळी ही …. नदीची महत्त्वाची शाखा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गंगा गोदावरी यमुना महानदी4. खालील पैकी कोणत्या खनिजांचा उपयोग विद्युतरोधक म्हणून होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅगेनिज मॅग्नेटाइट अभ्रक बॉक्साईट5. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ….. या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोंदिया नंदुरबार ठाणे भंडारा6. देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इंडियन एअरलाइन्स सहारा इंडिया टाटा एअरलाईन्स एअर इंडिया7. भारतात सर्वाधिक नैसर्गिक वायूचे साठे खालीलपैकी कोठे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे हाय नरहरकटिया खंबायतचे आखात अंकलेश्वर8. फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राखीव क्षेत्र …. जिल्ह्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधुदुर्ग मुंबई उपनगर ठाणे रायगड9. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बिहार उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल10. मंग्रोव्ह वने …… … आढळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समुद्रकिनारी दलदलीच्या प्रदेशात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर कमी पर्जन्य असणाऱ्या भागात हिमालयाच्या पायथ्याशी11. अरबी समुद्रातील पर्वताच्या शिखराभोवती कीटकांचे संचयन होऊन …. बेटांची निर्मिती झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निकोबार ज्वालामुखी अंदमान प्रवाळ12. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7300 15200 7516 884813. सातारा जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माथेरान अंबोली महाबळेश्वर तोरणमाळ14. जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला …. शेती असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोरडवाहू खरीप बागायती जिरायती15. ताग उद्योग कोणत्या राज्यामध्ये एकवटलेला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान पश्चिम बंगाल गोवा महाराष्ट्र Loading …Question 1 of 15
10
Gaurav Bhagwan Thorat
13/15
11/15
13
12
13