General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102

1. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात?

 
 
 
 

2. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?

 
 
 
 

4. शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत?

 
 
 
 

5. पोलिस सब इन्स्पेक्टर चे संक्षिप्त रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

7. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. गटविकास अधिकारी (BDO) यातील D चे पूर्ण रूप काय आहे?

 
 
 
 

9. शाहू महाराजांनी भोगावती नदीवर कोणते धरण बांधले?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती ?

 
 
 
 

12. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते

 
 
 
 

13. विधानसभा सभापती : 25 वर्ष : राज्यसभा उपसभापती : ?

 
 
 
 

14. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

15. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास ………. म्हणतात.

 
 
 
 

16. इराण : रियाल : : इराक : ?

 
 
 
 

17. अकबराच्या आईचे नाव………. होते.

 
 
 
 

18. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला?

 
 
 
 

19. घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक ………. करतात.

 
 
 
 

20. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now