General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/09/2024 1. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशीम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. यवतमाळ अमरावती अकोला परभणी 2. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास प्रभाग असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास वार्ड असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गट असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गण असे म्हणतात. 3. इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे? डेल हाऊस ऑफ असेंब्ली नॅशनल असेंब्ली पार्लमेंट 4. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता? येसाजी कंक नेताजी पालकर तानाजी मालुसरे मुरारजी देशपांडे 5. योग्य विधान निवडा. विधान 1) अंटार्क्टिका हे बर्फाच्छादित खंड आहे. विधान 2) अंटार्क्टिका खंडावर विपुल मानवी वस्ती आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 6. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ? तीन लाख पन्नास हजार चार लाख पाच लाख एक लाख 7. पृथ्वीला एकुण किती उपग्रह आहे? दोन चार तीन एक 8. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? कुशीनगर काठमांडू लुंबीणी सारनाथ 9. हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? बॅरोमीटर फोटोमीटर पायरोमीटर स्टेथेस्कोप 10. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? दिलेले सर्व आप्पा रावसाहेब पांडेबुआ 11. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती शहरी औद्योगीक अधोगामी ग्रामीण 12. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. लातूर वाशीम जालना सिंधुदुर्ग 13. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा ? कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. स्थानिक स्वराज्य मुक्त व्यापार मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण 14. केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? उत्तरप्रदेश उत्तराखंड राजस्थान पंजाब 15. क्रिकेट व रग्बी हे राष्ट्रीय खेळ असणारा देश पर्यायातून निवडा. इंग्लंड जपान अमेरिका नेपाळ 16. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 17. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते? तांबडी खडकाळ जांभी रेगुर 18. योग्य विधान निवडा. विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 19. लंडनची धार्मिक संघटना (चॅरिटी ऑर्गनाइझेशन ऑफ लंडन)ची स्थापना कोणत्या साली झाली ? 1969 1896 1918 1869 20. 26 नोव्हेंबर 1949 रोजी …….. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झाली. मसुदा समितीची निर्मिती झाली. पहिल्या राष्ट्रपतीची निवड झाली. राज्यघटना संमत झाली. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Param
17