General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103

1. हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

 
 
 
 

2. केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

3. लंडनची धार्मिक संघटना (चॅरिटी ऑर्गनाइझेशन ऑफ लंडन)ची स्थापना कोणत्या साली झाली ?

 
 
 
 

4. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ……..

 
 
 
 

5. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय.

 
 
 
 

7. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड

 
 
 
 

10. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता?

 
 
 
 

11. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) अंटार्क्टिका हे बर्फाच्छादित खंड आहे.
विधान 2) अंटार्क्टिका खंडावर विपुल मानवी वस्ती आहे.

 
 
 
 

13. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा ?

 
 
 
 

14. क्रिकेट व रग्बी हे राष्ट्रीय खेळ असणारा देश पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे?

 
 
 
 

16. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

17. पृथ्वीला एकुण किती उपग्रह आहे?

 
 
 
 

18. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

 
 
 
 

19. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशीम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

20. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103”

Leave a Reply to Parmeshwar parmalwad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now