General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103

1. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशीम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

2. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

 
 
 
 

3. पृथ्वीला एकुण किती उपग्रह आहे?

 
 
 
 

4. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

5. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा ?

 
 
 
 

6. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड

 
 
 
 

7. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती

 
 
 
 

8. हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

 
 
 
 

9. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ……..

 
 
 
 

10. केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

11. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले?

 
 
 
 

12. लंडनची धार्मिक संघटना (चॅरिटी ऑर्गनाइझेशन ऑफ लंडन)ची स्थापना कोणत्या साली झाली ?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय.

 
 
 
 

14. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ?

 
 
 
 

15. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.
विधान 1) अंटार्क्टिका हे बर्फाच्छादित खंड आहे.
विधान 2) अंटार्क्टिका खंडावर विपुल मानवी वस्ती आहे.

 
 
 
 

17. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

19. इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे?

 
 
 
 

20. क्रिकेट व रग्बी हे राष्ट्रीय खेळ असणारा देश पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now