General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104

1. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे?

 
 
 
 

2. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

 
 
 
 

3. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

4. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

5. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

6. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

7. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे.

 
 
 
 

8. मॅलिक ॲसिड –

 
 
 
 

9. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ?

 
 
 
 

10. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

 
 
 
 

11. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे.

 
 
 
 

14. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

16. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ?

 
 
 
 

17. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता.

 
 
 
 

18. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते.

 
 
 
 

19. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह –

 
 
 
 

20. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now