General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/10/2024 1. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? व्हायराॅलाॅजी ॲनाटाॅमी बॅक्टेरिओलाॅजी मायक्रोबायलाॅजी2. ………… स्मारक मुंबई येथे आहे. शिवछत्रपती स्वा. सावरकर साने गुरुजी ग.दि.माडगूळकर3. योग्य विधान निवडा. सर्वोच्च न्यायालय मुंबई येथे आहे. सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे आहे. सर्वोच्च न्यायालय नागपूर येथे आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे.4. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? औरंगाबाद मुंबई नागपूर पुणे5. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ………… हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला. आर्थिक मानवी नैसर्गिक राजकीय6. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे? 3 2 7 57. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार 1-b 2-a 3-c 1-c 2-b 3-a 1-b 2-c 3-a 1-a 2-b 3-c8. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे. ठाणे नाशिक पुणे औरंगाबाद9. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते. 15 ऑगस्ट 1 ऑगस्ट 15 मार्च 1 मे10. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड ओलिक ॲसिड टार्टारिक ॲसिड मॅलिक ॲसिड सायट्रिक ॲसिड11. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते ? रझिया अल्तमश कुतुबुद्दीन यापैकी नाही12. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा एर्णाकुलम रायगड मुंबई सिंधुदुर्ग13. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ? स्वा.सावरकर यापैकी सर्व क्रांतिसिंह नाना पाटिल म.फुले14. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. फ्रान्स रशिया भारत चीन15. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा. 1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल 7)विभागीय आयुक्त 7356421 7351246 7351264 735216416. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते? जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी पार पाडतो दिलेले सर्व तालुक्यातील रेशन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. तालुका निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतो.17. हत्ती हा ……………. प्राणी आहे. कीटकहारी मांसाहारी शाकाहारी सर्वभक्षक18. योग्य पर्याय निवडा. सापांचा अभ्यास – वर्मिकल्चर इकॉलॉजी पॅरथ्रेनोक्रॉपी हार्पेटॉलॉजी19. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? पाचगणी दिलेले सर्व कोयनानगर महाबळेश्वर20. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला काय म्हणून ओळखतात? बदामी तलाव वैतरणा तलाव पवना तलाव तलाव पवन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sandy 04/10/2024 at 9:39 amKhup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti. Reply
16
Khup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti.
10
17