General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/10/2024 1. 7/12 उतारा खालीलपैकी कोण देतो ? पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक कोतवाल2. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यापैकी नाही3. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? नवीन शैक्षणिक धोरण शेती सुधारणा प्रादेशिक असमतोल वृत्तपत्र स्वातंत्र्य4. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते? आत्माराव रावजी देशपांडे नारायण मुरलीधर गुप्ते सेतू माधवराव पगडी गोपाळ हरी देशमुख5. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ? प्रत्यावाहन अनुसूचित जातीसाठी आरक्षण स्त्रियांसाठी आरक्षण निवडणूक6. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? 1833 1836 1828 18407. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी नाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी8. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. 28 29 27 259. दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी पुर्ण केला ? मुबारक खिलजी गियासुन तुघलक महंमद बिन तुघलक अल्तमश10. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मालेगाव आंबेजोगाई मनमाड मुंबई11. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. उदगीर वाशी पाटोदा उमरगा12. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? गुगामल राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान13. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे. चीन भारत रशिया श्रीलंका14. गाव रस्ता समितीचा अध्यक्ष कोण असतो ? ग्रामसेवक तलाठी सरपंच पोलीस पाटील15. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे. तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश16. शुक्राचा परिवलन काळ – 687 दिवस 58.65 दिवस 224 दिवस 18 तास17. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे. ? प्रमुख नवाब उप नायक18. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 18 10 12 619. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद………. होतो तर फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम……. असतो. रंगहीन लाल गुलाबी निळा लाल रंगहीन निळा गुलाबी20. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ……. याने आपल्या दूरदृष्टीता व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. डुप्ले वेरेल्स्ट लॉरेन्स सॉण्डर्स Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
12
10