General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2024 1. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. गव्हाचे ज्वारीचे भाताचे बाजरीचे2. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? कोल्हापूर नाशिक रायगड रत्नागिरी3. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. नर्मदा मुशी गंगा कावेरी4. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. जिओमॉर्फोलॉजी जिओग्राफी इकोलॉजी बॉटनी5. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ? बाबर व इब्राहीम लोदी बाबर व आलम खान बाबर व राणासंग बाबर व दौलतखान6. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नादिया ( पश्चिम बंगाल) कच्छ (गुजरात) गुलमर्ग ( काश्मीर) लेह (काश्मीर)7. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – रा. गो.भांडारकर यापैकी नाही. गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतीबा फुले8. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? शिरपूर साक्री तळोदे शिंदखेडा9. योग्य पर्याय निवडा. आयर्न – I फॉस्फरस – F क्लोरीन – CI कार्बन – K10. योग्य विधान निवडा. 1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे. 2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक11. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती? काठमांडू पेशावर काबूल बिकानेर12. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 14 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 194713. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. घनसावंगी अंबड मंठा भोकरदन14. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते. महात्मा फुले यापैकी नाही राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर15. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 9 कलम 6 कलम 12 कलम 416. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? शुक्र पृथ्वी गुरु मंगळ17. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? उपराष्ट्रपती महान्यायवादी पंतप्रधान सरन्यायाधीश18. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? महर्षी धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख19. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 10000° से 4000° से 6000° से 8000° से20. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? यापैकी नाही मौंट स्ट्युअर्ट अकबर शहा दुसरा अकबर शहा पहिला Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
Harshada bayaskar 19