General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123

1. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे –

 
 
 
 

2. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

3. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

5. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते.

 
 
 
 

6. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ?

 
 
 
 

7. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती?

 
 
 
 

8. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे.

 
 
 
 

9. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे.

 
 
 
 

10. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय.

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे.
2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

 
 
 
 

12. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

13. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे.

 
 
 
 

14. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला.

 
 
 
 

15. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते.

 
 
 
 

16. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

17. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे.

 
 
 
 

18. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ?

 
 
 
 

19. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती?

 
 
 
 

20. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123”

Leave a Reply to Harshada bayaskar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now