General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2024 1. योग्य विधान निवडा. 1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे. 2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक2. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 14 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 15 ऑगस्ट 19473. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? पृथ्वी गुरु मंगळ शुक्र4. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? लेह (काश्मीर) कच्छ (गुजरात) गुलमर्ग ( काश्मीर) नादिया ( पश्चिम बंगाल)5. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? कोल्हापूर नाशिक रत्नागिरी रायगड6. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. मुशी कावेरी नर्मदा गंगा7. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 10000° से 6000° से 4000° से 8000° से8. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. इकोलॉजी जिओमॉर्फोलॉजी बॉटनी जिओग्राफी9. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? तळोदे शिंदखेडा साक्री शिरपूर10. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती? काबूल बिकानेर काठमांडू पेशावर11. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. भाताचे गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे12. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? गोपाळ हरी देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर13. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ? बाबर व आलम खान बाबर व दौलतखान बाबर व राणासंग बाबर व इब्राहीम लोदी14. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? महान्यायवादी सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती15. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? अकबर शहा दुसरा यापैकी नाही मौंट स्ट्युअर्ट अकबर शहा पहिला16. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – महात्मा ज्योतीबा फुले रा. गो.भांडारकर गोपाळ गणेश आगरकर यापैकी नाही.17. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. भोकरदन घनसावंगी मंठा अंबड18. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते. राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यापैकी नाही19. योग्य पर्याय निवडा. आयर्न – I फॉस्फरस – F क्लोरीन – CI कार्बन – K20. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 9 कलम 12 कलम 4 कलम 6 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
Harshada bayaskar 19