General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128

1. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ?

 
 
 
 

2. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

 
 
 
 

3. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण –

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे.
विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे.

 
 
 
 

5. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात?

 
 
 
 

6. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

 
 
 
 

7. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली.

 
 
 
 

8. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते.

 
 
 
 

9. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार
गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला.

 
 
 
 

12. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे?

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे.

 
 
 
 

16. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

17. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

18. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली.
या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा.

 
 
 
 

19. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली?

 
 
 
 

20. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now