General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2024 1. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1924 1930 1929 19282. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. दिलेले सर्व जहाल मवाळ एकत्र आले.3. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली. मोतीलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी एस.ए.डांगे4. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? औरंगजेब रझाकार शहाजहान हुमायुं5. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-b. 2-c. 3-a 1-a. 2-c. 3-b 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-b. 3-a6. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? गीतारहस्य गुलामगिरी भारताचा शोध दि ग्रेट रिबेलियन7. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो. 18 कुटुंब 15 कामगार 12 पालक 1 दूध8. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा. सिंहगड राजगड रांगणा शिवनेरी9. योग्य विधान निवडा. विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे. विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर10. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? सिताफळ केळी संत्री द्राक्षे11. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते.12. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 12 टक्के 5 टक्के 10 टक्के 15 टक्के13. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली. या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा. भीती निती सती गती14. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. गंगासागर मोडकसागर यापैकी नाही तानाजीसागर15. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ? सुभाषचंद्र बोस बिपीनचंद्र पाल रासविहारी बोस अरविंद बोस16. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? पंतप्रधान लोकपाल राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती राज्य माहिती आयुक्त17. योग्य विधान निवडा. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे.18. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? 5 ऑगस्ट 1848 3 ऑगस्ट 1868 5 ऑगस्ट 1850 3 ऑगस्ट 184819. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली पुनर्विवाह कायदा पारित केला. दिलेले सर्व20. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे. कॅनडा इस्राईल इराण इराक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
12