General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2024 1. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते.2. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो. 18 कुटुंब 12 पालक 1 दूध 15 कामगार3. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? दि ग्रेट रिबेलियन गीतारहस्य भारताचा शोध गुलामगिरी4. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा. सिंहगड राजगड शिवनेरी रांगणा5. योग्य विधान निवडा. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. सर्व विधाने योग्य आहेत.6. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? शहाजहान रझाकार औरंगजेब हुमायुं7. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राज्य माहिती आयुक्त पंतप्रधान लोकपाल राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती8. योग्य विधान निवडा. विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे. विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर9. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1930 1924 1928 192910. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? 3 ऑगस्ट 1848 5 ऑगस्ट 1848 3 ऑगस्ट 1868 5 ऑगस्ट 185011. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली. या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा. निती भीती गती सती12. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली. एस.ए.डांगे मोतीलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल13. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? केळी द्राक्षे सिताफळ संत्री14. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? दिलेले सर्व प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. पुनर्विवाह कायदा पारित केला. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली15. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे. कॅनडा इस्राईल इराक इराण16. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 5 टक्के 10 टक्के 12 टक्के 15 टक्के17. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. गंगासागर मोडकसागर तानाजीसागर यापैकी नाही18. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-c. 2-b. 3-a 1-a. 2-c. 3-b 1-b. 2-c. 3-a 1-b. 2-a. 3-c19. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ? सुभाषचंद्र बोस रासविहारी बोस बिपीनचंद्र पाल अरविंद बोस20. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. दिलेले सर्व जहाल मवाळ एकत्र आले. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
12