General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2024 1. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? पुनर्विवाह कायदा पारित केला. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली दिलेले सर्व2. योग्य विधान निवडा. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे.3. योग्य विधान निवडा. विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे. विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक4. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1929 1924 1930 19285. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? 3 ऑगस्ट 1848 3 ऑगस्ट 1868 5 ऑगस्ट 1848 5 ऑगस्ट 18506. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली. सरदार वल्लभभाई पटेल एस.ए.डांगे मोतीलाल नेहरू महात्मा गांधी7. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली. या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा. भीती गती निती सती8. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 5 टक्के 15 टक्के 12 टक्के 10 टक्के9. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. तानाजीसागर मोडकसागर यापैकी नाही गंगासागर10. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे. इराक इराण कॅनडा इस्राईल11. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते.12. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – हिंदु मुस्लिम एक्य करार झाला. दिलेले सर्व काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. जहाल मवाळ एकत्र आले.13. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राज्य माहिती आयुक्त राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती लोकपाल पंतप्रधान14. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो. 15 कामगार 12 पालक 1 दूध 18 कुटुंब15. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा. रांगणा शिवनेरी राजगड सिंहगड16. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-c. 3-b 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-c. 3-a17. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? शहाजहान रझाकार हुमायुं औरंगजेब18. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? सिताफळ केळी द्राक्षे संत्री19. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ? अरविंद बोस बिपीनचंद्र पाल रासविहारी बोस सुभाषचंद्र बोस20. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? गीतारहस्य गुलामगिरी भारताचा शोध दि ग्रेट रिबेलियन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
12