General Knowledge Mix Test 13 | सामान्य ज्ञान टेस्ट 13 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/03/2024 1. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वापी वेरूळ वाशिम वर्धा2. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ठ खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ? नगरपालिका पंचायत राज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदा-या भाषा3. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 165 95 112 1224. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे. रामाचे गणपतीचे खंडोबाचे हनुमानाचे5. चुकीचा पर्याय निवडा. मानस अभयारण्य – आसाम सर्व पर्याय योग्य आहेत. तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र सुंदरबन अभयारण्य – पश्चिम बंगाल6. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ……… करु शकतात. संसद ठराव करुन केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून राष्ट्रपती आदेश पारित करुन संसद कायदा तयार करून7. खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ? दादाभाई नौरोजी – रास्त गोफ्तार महात्मा फुले – गुलामगिरी गो..ग. आगरकर – केसरी राजाराम मोहन रॉय – शोम प्रकाश8. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी तापी गंगा नर्मदा9. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते? बिडकीन खडकी खडकवासला खडखड10. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ11. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे. भाजे पितळखोरा गोमाशी बेडसा12. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे? सोलापूर नाशिक कोल्हापूर जळगाव13. स्वराज्य पक्षाचे ध्येय …… हे होते. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे. निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करावयाचा व त्यांचा आतून विनाश घडवून आणावयाचा. असहकार चळवळ सुरू करणे.14. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सुगम्य सकस पौष्टिक अमृत15. योग्य पर्याय निवडा. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.16. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. क्युबा मेक्सिको होंडूरास बार्बाडोस17. न्यू-मूर हे बेट हे कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ? भारत – मालदीव भारत – पाकिस्तान भारत – बांगलादेश भारत – श्रीलंका18. जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी …….. असतो. जिल्हाधिकारी C.E.O. B.D.O. उपजिल्हाधिकारी19. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण …………. आहे. तुमसर मोहाडी भंडारा साकोली20. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली ? राष्ट्रीय काँग्रेस उपयोगाची नाही राष्ट्रीय कॉंग्रेस सभेचे स्वागत केले. राष्ट्रीय कॉँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा. राष्ट्रीय कॉँग्रेस सभा मुसलमानांविरुध्द आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
9