General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? गोविंद बल्लाळ देवल वि वा शिरवाडकर विं. दा. करंदीकर राम गणेश गडकरी2. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 29 जून 27 मे 5 जानेवारी 27 जुन3. ओलिक आम्ल ………… तेलात असते. शेंगदाणा करडई मोहरी सूर्यफुल4. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? वॉरेन हेस्टिंग्ज रॅम्से मॅक्डोनॉल्ड भारतीय वैधानिक आयोग द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया5. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष6. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? गृह ग्रामविकास आणि नियोजन परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त वित्त कृषी आणि संरक्षण संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय7. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. ओडवायर लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन जनरल डायर8. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी लोकमान्य टिळक9. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे.10. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नांदेड उस्मानाबाद बीड सातारा11. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग छोडो भारत असहकार12. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? गोपाळ कृष्ण गोखले डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक13. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. केशवचंद्र सेन राजा राममोहन रॉय न्या. म. गो. रानडे पंडित ईश्वरचंद विद्यासागर14. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते हृदय फुफ्फुस अस्थिमज्जा प्लिहा15. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी16. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) यापैकी नाही कार्यकारी अधिकारी (E.O.) गटविकास अधिकारी (B.D.O)17. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – a. 2 -c. 3- b 1 – b. 2 -a. 3- c 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -c. 3- a18. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज महर्षी धोंडो केशव कर्वे19. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दैनिक वंदे मातरम् इंग्रजी मासिक पीपल समता वृत्तपत्र दैनिक पंजाबी20. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. महात्मा फुले सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice