General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राज्याचे मुख्यमंत्री लोकायुक्त उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भारताचे राष्ट्रपती2. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? अर्जेंटिना दिलेले दोन्ही यापैकी नाही ब्राझील3. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? भारताचे महान्यायवादी लोकसभेचे सभापती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष4. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता भगतसिंग जतिन दास पुतीन दास5. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. पृथ्वी शनि गुरू मंगळ6. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? भारतीय जनता सर्वोच्च न्यायालय कायदेमंडंळ संसद7. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? लोकसभा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा सर्वोच्च न्यायालय8. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? गावाचा नागरिक व रहिवासी असावा. दिलेली सर्व त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी.9. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. गोपाळ हरी देशमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट महात्मा फुले10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. दुसरे पहिले चौथे तिसरे11. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान बांगलादेश श्रीलंका भारत12. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधी तृतीय रत्न महात्मा फुले गीतारहस्य लोकमान्य टिळक गीतारहस्य लोकमान्य टिळक भावार्थदिपीका13. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश कर्नाटक नागालँड राजस्थान14. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? सरन्यायाधीश मंत्रीमंडळ राष्ट्रपती पंतप्रधान15. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? डॉश्बी.एस.मुंजे बॅरी खापर्डे ॲनी बेझंट लोकमान्य टिळक16. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. ॲनी बेझंट इंदिरा गांधी सरोजिनी नायडू सोनिया गांधी17. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म दिलेले सर्व18. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर19. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1885 1785 1845 189520. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. राष्ट्रकूट चोला बहमनी चालुक्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18