General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2024 1. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा. सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ शनि गुरू युरेनस नेपच्यून सूर्य शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि बुध युरेनस नेपच्यून सूर्य बुध पृथ्वी शुक्र मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून2. न्यु इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरु केले गेले ? यु.एस.ए. जर्ममी इंग्लंड जपान3. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली? भारत सेवक समाज आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज4. योग्य विधान निवडा. नायब तहसिलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 3 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. सर्व विधाने चूक आहे.5. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता? जातीयता मूर्तिपूजा आणि धार्मिक कर्मकांड दिलेले सर्व अस्पृश्यता6. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ? औरंगाबाद परभणी उस्मानाबाद जालना7. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते? पंजाब काश्मिर जयपूर हिमाचल प्रदेश8. महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र कोणते ? नागपूर तारापूर ठाणे रत्नागिरी9. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो. दहा पंधरा पाच आठ10. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा. बिपिनचंद्र पाल विनोबा भावे के. एम.मुंशी दिनबंधू11. हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी ……… येथे सापडली. मोहेंजोदडो यापैकी नाही लोथल हडप्पा12. योग्य विधान निवडा. मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ बॅडमिंटन आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ दांडी बीयो हा आहे भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे13. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली. जून मे ऑगस्ट जानेवारी14. 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता ? सुचेता कृपलानी अरुणा असफअली मृदूला साराभाई लीलाताई पाटील15. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. 1919 1920 1918 191016. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर महाराष्ट्र कर्नाटक ओडिशा17. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ18. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात? झेंडू कमळ गुलाब मोगरा19. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ? के. आर. नारायणन डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. एस. राधाकृष्णन् डॉ. नोलम संजीव रेड्डी20. वीर बाजीप्रभु यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे ? वेल्हे भोर मुळशी शिरुर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14