General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149

1. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात.

 
 
 
 

2. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा…….. एकदा घेतली जाते.

 
 
 
 

5. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती मुख्य विभाग पडतात?

 
 
 
 

6. 1875 मध्ये ……….. यांनी ‘इंडियन लीग”ची स्थापना केली.

 
 
 
 

7. भारतीय प्रमाणवेळ ग्रिनीज वेळेच्या. ………… आहे

 
 
 
 

8. रॅंण्डचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा.

 
 
 
 

9. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते.

 
 
 
 

10. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मुळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ?

 
 
 
 

11. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता?

 
 
 
 

13. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव काय आहे ?

 
 
 
 

14. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ?

 
 
 
 

15. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे.

 
 
 
 

16. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे.

 
 
 
 

17. मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता ?

 
 
 
 

18. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी

 
 
 
 

19. शाहू महाराजांचा आवडता खेळ कोणता होता?

 
 
 
 

20. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 149 | सामान्य ज्ञान टेस्ट 149”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now