General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165

1. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे

 
 
 
 

2. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात

 
 
 
 

3. ……. या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

 
 
 
 

4. पहिला भारतमंत्री कोण होता?

 
 
 
 

5. कोकण रेल्वे महाराष्ट्रासोबत …… या राज्यातूनही प्रवास करते.

 
 
 
 

6. राज्यसभेचे सदस्य सभापतींची निवड करतात हे विधान ….. आहे

 
 
 
 

7. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो.

 
 
 
 

8. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

9. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल?

 
 
 
 

10. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही?

 
 
 
 

11. ग्रामसेवकाचे वेतन …. तून देतात.

 
 
 
 

12. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली

 
 
 
 

13. मार्गारेट नोबल खालील पैकी कोणाच्या शिष्या होत्या ?

 
 
 
 

14. चुकीची जोडी निवडा

 
 
 
 

15. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय …. इथे आहे

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now