General Knowledge Mix Test 177 | सामान्य ज्ञान टेस्ट 177 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. सांची येथे असणारा प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे? बिहार तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक 2. एक बोटीचा वेग 12 किमी प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग 3 किमी प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाताना परिणामी वेग किती असेल? 7.5 किमी प्रति तास 9 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 4.5 किमी प्रति तास 3. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश होणार नाही? राजकीय तत्त्वे सामाजिक तत्वे मूलभूत कर्तव्य आर्थिक तत्वे 4. निकट दृष्टीता ( मायोपिया ) या डोळ्याच्या दोषात ….. व्यक्तीला कायमचे अंधत्व येते व्यक्तीला दूरचे आणि जवळचे दोन्ही दिसत नाही व्यक्तीला दूरचे दिसते मात्र जवळचे दिसत नाही व्यक्तीला जवळचे दिसते मात्र दूरचे दिसत नाही 5. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे? 11 13 7 9 6. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर हजार पुरुषांमागे ….. स्त्रिया आहेत 894 929 816 985 7. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे? विंदा करंदीकर बाबा आमटे वसंत बापट ग दि माडगूळकर 8. अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते. लोकसभा गृहमंत्रालय राज्यसभा राज्यसभा आणि लोकसभा 9. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणारी जिल्हा परिषदेची समिती खालीलपैकी कोणती आहे? शिक्षण कृषी स्थायी अर्थ 10. लोकायुक्त ची निवड खालीलपैकी कोण करतात ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश उच्च न्यायालयाचे न्यायधिश राष्ट्रपती राज्यपाल 11. मानवी हृदयामध्ये कर्णिकाची संख्या …. असते 4 3 1 2 12. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1935 1930 1928 1933 13. राजर्षी शाहू महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? सुभद्राबाई राधाबाई लक्ष्मीबाई कमलाबाई 14. गुरुकुंज आश्रमांची स्थापना कोणी केली होती? गाडगे बाबा स्वामी रामानंद तीर्थ तुकडोजी महाराज दयानंद सरस्वती 15. कार्य करण्याचा दर म्हणजे….. घनता शक्ती दाब वेग Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
8 mark
15/6
8 mark