General Knowledge Mix Test 177 | सामान्य ज्ञान टेस्ट 177

1. गुरुकुंज आश्रमांची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

2. सांची येथे असणारा प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

3. अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते.

 
 
 
 

4. कार्य करण्याचा दर म्हणजे…..

 
 
 
 

5. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणारी जिल्हा परिषदेची समिती खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

6. निकट दृष्टीता ( मायोपिया ) या डोळ्याच्या दोषात …..

 
 
 
 

7. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश होणार नाही?

 
 
 
 

9. एक बोटीचा वेग 12 किमी प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग 3 किमी प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाताना परिणामी वेग किती असेल?

 
 
 
 

10. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर हजार पुरुषांमागे ….. स्त्रिया आहेत

 
 
 
 

11. मानवी हृदयामध्ये कर्णिकाची संख्या …. असते

 
 
 
 

12. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे?

 
 
 
 

13. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता?

 
 
 
 

14. लोकायुक्त ची निवड खालीलपैकी कोण करतात ?

 
 
 
 

15. राजर्षी शाहू महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 177 | सामान्य ज्ञान टेस्ट 177”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now