General Knowledge Mix Test 177 | सामान्य ज्ञान टेस्ट 177 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. गुरुकुंज आश्रमांची स्थापना कोणी केली होती? गाडगे बाबा स्वामी रामानंद तीर्थ तुकडोजी महाराज दयानंद सरस्वती2. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे? 11 9 13 73. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश होणार नाही? सामाजिक तत्वे मूलभूत कर्तव्य आर्थिक तत्वे राजकीय तत्त्वे4. मानवी हृदयामध्ये कर्णिकाची संख्या …. असते 4 2 3 15. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणारी जिल्हा परिषदेची समिती खालीलपैकी कोणती आहे? स्थायी अर्थ कृषी शिक्षण6. निकट दृष्टीता ( मायोपिया ) या डोळ्याच्या दोषात ….. व्यक्तीला जवळचे दिसते मात्र दूरचे दिसत नाही व्यक्तीला दूरचे दिसते मात्र जवळचे दिसत नाही व्यक्तीला कायमचे अंधत्व येते व्यक्तीला दूरचे आणि जवळचे दोन्ही दिसत नाही7. कार्य करण्याचा दर म्हणजे….. घनता शक्ती दाब वेग8. सांची येथे असणारा प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश तमिळनाडू कर्नाटक बिहार9. अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते. लोकसभा गृहमंत्रालय राज्यसभा आणि लोकसभा राज्यसभा10. लोकायुक्त ची निवड खालीलपैकी कोण करतात ? उच्च न्यायालयाचे न्यायधिश राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश राज्यपाल11. एक बोटीचा वेग 12 किमी प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग 3 किमी प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाताना परिणामी वेग किती असेल? 7.5 किमी प्रति तास 4.5 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 9 किमी प्रति तास12. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1935 1928 1933 193013. ज्वाला आणि फुले – हे कोणाचे पुस्तक आहे? बाबा आमटे वसंत बापट ग दि माडगूळकर विंदा करंदीकर14. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर हजार पुरुषांमागे ….. स्त्रिया आहेत 929 816 985 89415. राजर्षी शाहू महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? कमलाबाई राधाबाई सुभद्राबाई लक्ष्मीबाई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
15/6
8 mark