General Knowledge Mix Test 182 | सामान्य ज्ञान टेस्ट 182 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2024 1. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? 8 5 4 32. … बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980 या वर्षामध्ये झाले 6 19 11 143. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. मिश्रण संयुग प्रसामान्य मूलद्रव्य उदासीन मूलद्रव्य4. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? राजा जेम्स डूप्ले बुसी वास्को द गामा5. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या रानडे आगरकर6. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात अमेरिका युक्रेन चीन अर्जेंटिना7. इंग्रज आणि मराठा यांच्यात किती प्रमुख युद्ध झाले? 1 2 4 38. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते लोकसभा असा कोणताही नियम नाही विधानसभा राज्यसभा9. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो कटक मंडळ नगर पंचायत पंचायत समिती नगर परिषद10. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? चिकन गुनिया टायफाईड हिवताप डेंग्यू11. खालील पैकी कोणता पर्याय सामाजिक कीटक दर्शवित नाही? मधमाशी माशी वाळवी मुंगी12. मानव संसाधन विकास संबंधित मानव विकास अहवाल ही संकल्पना खालील पैकी कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञ ने मांडली? मनमोहन सिंह अमर्त्य सेन दादाभाई नौरोजी रघुराम राजन13. चुकीची जोडी ओळखा पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला पर्याय 1 आणि 2 पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे14. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? Rd Re Ra R15. रुधिर म्हणजे काय? रुद्राक्ष रक्त संवेदना जागृत असणे चंदन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
/10