General Knowledge Mix Test 188 | सामान्य ज्ञान टेस्ट 188 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2025 1. अल्कोहोल चे पाण्यातील द्रावण ….. चे उदाहरण आहे स्थायूमध्ये द्रव द्रवामध्ये स्थायू द्रवामध्ये वायू द्रवामध्ये द्रव2. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? 25 जानेवारी 12 ऑगस्ट 25 डिसेंबर 5 जुलै3. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? अमेरिका आशिया अंटार्टिका ऑस्ट्रेलिया4. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे तेल्या डींक्या लाल्या भिरुड5. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? उत्तर प्रदेश केरळ गुजरात आंध्र प्रदेश6. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल? Ctrl+S Ctrl+Z Ctrl+V Ctrl+A7. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया8. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला. सुवर्ण हीरक रौप्य अमृत9. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? भारत सरकार कायदा 1858 चार्टर कायदा 1833 चार्टर कायदा 1813 रेगुलेटिंग कायदा 177310. ऍनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची सुरुवात …. प्रांतात केली. कलकत्ता बंगाल मद्रास मुंबई11. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ? बाळ गंगाधर टिळक केशव सीताराम ठाकरे प्रल्हाद केशव अत्रे अण्णाभाऊ सिंधोजी साठे12. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ? एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छ भारत का इरादा मेरा देश स्वच्छ देश स्वच्छ भारत अतुल्य भारत13. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात लघुग्रह पूर्वग्रह बटुग्रह उपग्रह14. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली जपान इंग्लंड फ्रान्स जर्मनी15. भारताची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे कोणत्या वर्षी गेली? 1991 2005 2000 2001 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
7
Jamner vaki rhod
14