General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/01/2025 1. खालीलपैकी कोणते एकक मूलभूत एकक आहे? मी/सेकंद ज्यूल ग्रॅम न्यूटन2. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? न्या रानडे लोकमान्य टिळक स्वा सावरकर गो ग आगरकर3. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? Special Economic Zone Special Environmental Zone Secured Environmental Zone Secured Economic Zone4. खालीलपैकी नैसर्गिक अपमार्जक कोणते आहे ? खाण्याचा सोडा रिठा साखर मीठ5. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? चंबळ नर्मदा शरयू तापी6. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत. शिशु – किशोर – तरुण प्रथम – द्वितीय – तृतीय लहान – मध्यम – मोठे प्राथमिक – माध्यमिक – उच्च7. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक ओझोन वायू दिवस जागतिक अपंग दिवस जागतिक हवामान दिवस जागतिक पर्यावरण दिवस8. विधवा विवाह ‘ या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर …. यांनी केले. बाबा पदमनजी पंडिता लक्ष्मीबाई विष्णुशास्त्री पंडित महर्षी कर्वे9. नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि वारणा कृष्णा आणि येरळा कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि पंचगंगा10. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड नाशिक नागपूर चंद्रपूर11. भारतामध्ये वसतिगृह सुरू करण्यामागे …. या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान आहे कर्मवीर भाऊराव पाटील रवींद्रनाथ टागोर वि रा शिंदे शाहू महाराज12. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते? ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक कोतवाल13. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत पियुषिका हनुग्रंथी स्वादुपिंड14. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे? PMAPY PMSBY PMAY PMJBY15. खालीलपैकी कोणते सोने सर्वाधिक शुद्ध असेल? 22 कॅरेट 18 कॅरेट 24 कॅरेट 20 कॅरेट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15
15
12