General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198

1. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते सोने सर्वाधिक शुद्ध असेल?

 
 
 
 

3. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

 
 
 
 

4. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

5. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणते एकक मूलभूत एकक आहे?

 
 
 
 

7. भारतामध्ये वसतिगृह सुरू करण्यामागे …. या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान आहे

 
 
 
 

8. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

9. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत.

 
 
 
 

10. खालीलपैकी नैसर्गिक अपमार्जक कोणते आहे ?

 
 
 
 

11. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे?

 
 
 
 

13. विधवा विवाह ‘ या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर …. यांनी केले.

 
 
 
 

14. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

15. नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198”

Leave a Reply to Vaishnavi Chile Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now