General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/01/2025 1. विधवा विवाह ‘ या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर …. यांनी केले. पंडिता लक्ष्मीबाई बाबा पदमनजी महर्षी कर्वे विष्णुशास्त्री पंडित2. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? स्वादुपिंड पियुषिका हनुग्रंथी यकृत3. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते? ग्रामसेवक कोतवाल कृषी सेवक तलाठी4. खालीलपैकी कोणते एकक मूलभूत एकक आहे? ज्यूल न्यूटन ग्रॅम मी/सेकंद5. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नाशिक नागपूर बीड6. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? स्वा सावरकर न्या रानडे लोकमान्य टिळक गो ग आगरकर7. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? नर्मदा शरयू चंबळ तापी8. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे? PMJBY PMSBY PMAPY PMAY9. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? Secured Environmental Zone Special Economic Zone Secured Economic Zone Special Environmental Zone10. नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि वारणा कृष्णा आणि येरळा कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि पंचगंगा11. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक ओझोन वायू दिवस जागतिक पर्यावरण दिवस जागतिक अपंग दिवस जागतिक हवामान दिवस12. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत. लहान – मध्यम – मोठे शिशु – किशोर – तरुण प्राथमिक – माध्यमिक – उच्च प्रथम – द्वितीय – तृतीय13. भारतामध्ये वसतिगृह सुरू करण्यामागे …. या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान आहे शाहू महाराज रवींद्रनाथ टागोर वि रा शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील14. खालीलपैकी नैसर्गिक अपमार्जक कोणते आहे ? खाण्याचा सोडा मीठ रिठा साखर15. खालीलपैकी कोणते सोने सर्वाधिक शुद्ध असेल? 20 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट 22 कॅरेट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15
15
12