General Knowledge Mix Test 198 | सामान्य ज्ञान टेस्ट 198 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/01/2025 1. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? चंबळ शरयू नर्मदा तापी2. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? Special Economic Zone Secured Economic Zone Special Environmental Zone Secured Environmental Zone3. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत. लहान – मध्यम – मोठे शिशु – किशोर – तरुण प्राथमिक – माध्यमिक – उच्च प्रथम – द्वितीय – तृतीय4. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? न्या रानडे लोकमान्य टिळक गो ग आगरकर स्वा सावरकर5. विधवा विवाह ‘ या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर …. यांनी केले. विष्णुशास्त्री पंडित बाबा पदमनजी महर्षी कर्वे पंडिता लक्ष्मीबाई6. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नागपूर नाशिक बीड7. भारतामध्ये वसतिगृह सुरू करण्यामागे …. या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान आहे शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील रवींद्रनाथ टागोर वि रा शिंदे8. नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि येरळा कृष्णा आणि वारणा कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि पंचगंगा9. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पियुषिका यकृत हनुग्रंथी स्वादुपिंड10. खालीलपैकी नैसर्गिक अपमार्जक कोणते आहे ? रिठा साखर खाण्याचा सोडा मीठ11. खालीलपैकी कोणते सोने सर्वाधिक शुद्ध असेल? 24 कॅरेट 20 कॅरेट 18 कॅरेट 22 कॅरेट12. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे? PMSBY PMAPY PMAY PMJBY13. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिवस जागतिक हवामान दिवस जागतिक ओझोन वायू दिवस जागतिक अपंग दिवस14. खालीलपैकी कोणते एकक मूलभूत एकक आहे? ज्यूल ग्रॅम न्यूटन मी/सेकंद15. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते? तलाठी कृषी सेवक ग्रामसेवक कोतवाल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15
15
12