General Knowledge Mix Test 202 | सामान्य ज्ञान टेस्ट 202 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/01/2025 1. सार्वजनिक सभेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे …… यांना सार्वजनिक काका हे नाव पडले. महादेव गोविंद रानडे बाबा पद्मनजी रा गो भांडारकर गणेश वासुदेव जोशी2. चुकीचा पर्याय ओळखा महापौर पदाचा कार्यकाळ 3 वर्षे असतो नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो महापौर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतो3. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? 13.66 20 15 16.664. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. अर्ग ज्युल डाइन न्यूटन5. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू राजस्थान6. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते तालुका जिल्हा राज्य जिल्ह्याचा उपविभाग7. पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कालावधी ला ….. म्हणतात. शुद्ध पक्ष नक्षत्र कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष8. आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या मदतीने झाले होते? अमेरिका रशिया जपान फ्रान्स9. घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे सुरू झाले होते? कलकत्ता दिल्ली मुंबई नागपूर10. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा लिहायचा येणारा रस्त्याने कागदावर11. जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद ……. सेवेत मोडते. भारतीय पोलीस सेवा भारतीय प्रशासकीय सेवा राज्य प्रशासकीय सेवा राज्य पोलीस सेवा12. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड विल्यम बेटिंक लोर्ड कॉर्नवॉलीस13. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? मॅंगनीज कोळसा बॉक्साईट ॲल्युमिनियम14. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात विज्ञान हृदयरोग हवामान अस्थमा15. खजुराहो लेणी … या ठिकाणी आहे भोपाळ चेन्नई मदुराई लखनऊ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
Nice mix test