General Knowledge Mix Test 203 | सामान्य ज्ञान टेस्ट 203 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2025 1. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिवस जागतिक चिमणी दिवस जागतिक लोकसंख्या दिवस राष्ट्रीय लोकसंख्या दिवस2. चुकीचा पर्याय ओळखा राष्ट्रपती – शासन प्रमुख राष्ट्रपती – घटनात्मक प्रमुख पंतप्रधान – प्रधानमंत्री पंतप्रधान – वास्तविक कार्यकारी प्रमुख3. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही? युनियन बँक बँक ऑफ बडोदा बंधन बँक महाराष्ट्र बँक4. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली. राजर्षी शाहू महाराज डॉ आंबेडकर केशवचंद्र सेन महात्मा फुले5. महाराष्ट्र नवनिर्माण सेना – या नवनिर्मित राजकीय पक्षाची स्थापना …. या वर्षी झाली आहे 2001 1999 2006 20086. खालील पैकी कोणाला पंडिता म्हणून ओळखले जाते? रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई सरस्वतीबाई जोशी सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे7. 2019 पासून सरपंच पदाचे जास्तीत जास्त मानधन किती करण्यात आले आहे? 6000 रू 3000 रू 5000 रू 4000 रू8. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात. बिहार आसाम बंगाल उत्तराखंड9. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? द अमेरिका उ अमेरिका आफ्रिका आशिया10. कायदे आझम या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वास ओळखले जाते? महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान सरदार वल्लभ भाई पटेल बॅरिस्टर जीना11. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे? उज्वला योजना सुकन्या योजना पहल योजना आयुष्मान भारत योजना12. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते? नागपूर मुंबई नागपूर किंवा मुंबई पुणे13. संख्येचा विचार केला असता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात …. क्रमांक लागतो पहिला तिसरा चौथा दुसरा14. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ? 12 17 15 2215. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते? राज्यसभा सदस्य विधानसभा आणि विधान परिषद सदस्य मतदान होत नाही लोकसभा सदस्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Very nice